गिरीश महाजनांकडे वशीकरण मंत्र – आ.सतीश पाटलांचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी |राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या बाबतीत एक अजब दावा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. नाशिकला झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आलेल्या साधूंकडून गिरीश महाजन यांनी वशीकरण मंत्र शिकून घेतला आहे. याच मंत्राद्वारे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वश केले आहे.

त्यामुळे महाजन जे सांगतील, तेच मुख्यमंत्री ऐकतात. तसेच महाजन जो दावा करतात तो खरा ठरतो, असा अजब दावा सतीश पाटीलांनी केला आहे. तेव्हा सतीश पाटील याचे हे वक्तव्य राजकीय परिघात चर्चेचा विषय बनले आहे.

Leave a Comment