WeCreativez WhatsApp Support
Our support team is here to answer your questions. Ask us anything!
Hi, how can I help?
ताज्या बातम्याबॉलिवुड

सारा अली खानला ‘फ्रेश फेस ऑफ दि इयर’ हा पुरस्कार मिळाला

Untitled design
Untitled design

चित्रनगरी | सारा अली खानला नायका फेमिना ब्युटी पुरस्कारांमध्ये प्रतिष्ठित असा ‘फ्रेश फेस ऑफ दि इयर’ हा पुरस्कार मिळाला आहे. सारा अली खानने बॉलीवूडमध्ये धमाकेदार पदार्पण केले आहे. एका महिन्यातच दोन चित्रपटात पदार्पण करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल फेमिना पुरस्काराने सन्मानित केले आहे.

सारा अली खानच्या मोहक स्मितहास्याने आणि आत्मविश्वासनाने तिला चाहत्यांनी चौथ्या स्थानावर नेऊन पोचविले आहे. केदारनाथ चित्रपटातून तिने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले, त्यात तिने विशेष कामगिरी केली आहे. तसेच सिम्बा या चित्रपटात तिने ९० च्या शतकातले ‘आख मारे’ या गाण्यात विशेष नृत्य केले आहे.

सारा अली खानला तिचे चाहते रौप्य पडद्यावर पाहण्याची उत्सुकता दर्शवित आहेत. आजच्या घडीला सारा अली खान ही एक उत्कृष्ट आणि सुंदर अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली आहे.

 

 

इतर महत्वाचे –

शिवाजी पार्कवरील राहुल गांधींच्या सभेला नकार

महाआघाडीत ‘मनसेला’ प्रवेश नाही

शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांचा राडा

x Close

Like Us On Facebook

shares