BSNL च्या ‘या’ प्लॅनद्वारे वर्षभर रिचार्जपासून सुट्टी, डेली 2GB डेटा सोबत मिळवा आणखी फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडून ग्राहकांसाठी अनेक प्लॅन ऑफर केले जातात. यामध्ये जास्त डेटा आणि व्हॅलिडिटी बरोबरच कमी किंमतीचे प्लॅन देखील सामील आहेत. ग्राहक देखील कमी किमतीत जास्त फायदे देणाऱ्या प्लॅन्सच्या शोधात असतात. तर आजच्या या बातमीमध्ये आपण BSNL च्या उत्तम प्लॅनबाबतची माहिती जाणून घेणार. ज्यामध्ये एक वर्षभराची व्हॅलिडिटी मिळेल. बीएसएनएलच्या या प्लॅनची ​​किंमत 1515 रुपये आणि 1499 रुपये आहे.

All BSNL Prepaid Recharge Plans For April 2023 | Cashify Blog

BSNL च्या 1515 रुपयांच्या प्लॅन बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये ग्राहकांना जास्त फायदे मिळतील. या मध्ये ग्राहकांना एक वर्षाची व्हॅलिडिटी दिली जाते. तसेच यामध्ये डेली 2GB इंटरनेट डेटा देखील दिला जातो. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 730 जीबी डेटाचा लाभ मिळणार आहे. तसेच डेटा लिमिट संपल्यानंतरही यामध्ये 40Kbps च्या वेगाने ब्राउझिंग करता येईल. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही ओटीटीचे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये दिले जाणार नाही.

BSNL Rs 19 monthly recharge plan: Cheapest way to keep your mobile number  active

बीएसएनएलच्या 1499 रुपयांच्या प्लॅन बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये ग्राहकांना 336 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तसेच यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 24 जीबी डेटा इंटरनेट डेटा दिला जाईल. तसेच डेटा लिमिट संपल्यानंतरही यामध्ये 40Kbps च्या वेगाने ब्राउझिंग करता येईल. यासोबतच डेली 100 एसएमएसही दिले जातील. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही ओटीटीचे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये दिले जाणार नाही.

BSNL unveils Rs 19 prepaid recharge plan: Should you buy it? | Technology  News | Zee News

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन भाव पहा
Honda SP125 ही बाईक भारतात 2 व्हेरिएंटमध्ये लॉन्च, पहा किंमत अन् फीचर्स
Cibil Score : सिबिल स्कोअर फ्री मध्ये कसा चेक करायचा? जाणून घ्या कामाची गोष्ट
Business Idea : राखेपासून विटा बनवण्याच्या व्यवसायाद्वारे दरमहा मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Investment Tips : डेट म्युच्युअल फंड की एफडी यांपैकी जास्त रिटर्न कुठे मिळेल ? तज्ज्ञांकडून समजून घ्या