Budget Smartphones : 10 हजारांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत ‘हे’ सर्वोत्तम स्मार्टफोन, तपासा फीचर्स अन् किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget Smartphones : सध्याच्या काळात बाजारात अनेक नवनवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. ज्यामध्ये अगदी कमी किमतीपासून ते प्रीमियम पर्यँत अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. जर आपण एखादा स्मार्टफोन घेणार असाल आणि आपले बजट कमी असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कारण आज आपण 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत चांगले फीचर्स असणाऱ्या स्मार्टफोन्स बाबतची माहिती जाणून घेणार आहोत. सध्या काळात भारतीय बाजारपेठेत बजट स्मार्टफोनसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. चला तर मग त्याविषयीची माहिती जाणून घेऊयात …

Lava Yuva 2 Pro launched in India: price, specifications, availability

LAVA YUVA 2 PRO

LAVA च्या या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच 2.5D कर्व्ड कलर IPS LCD पॅनेल आहे जे 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन देईल. याच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G37 चिपसेट देण्यात आली आहे. तसेच यामध्ये 4 GB RAM + 3 GB व्हर्चुअल रॅम देण्यात आली आहे. Android 12 वर काम करणाऱ्या या फोनमध्ये 64GB स्टोरेज देण्यात आला आहे जो 256GB पर्यंत वाढवता देखील येईल. या फोनमध्ये मध्ये फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. Budget Smartphones

Poco C55: Cheap phone with 50MP camera launched, price less than 10 thousand - Digit News

POCO C55

Poco C55 या स्मार्टफोनमध्ये 720 x 1650 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला 6.71-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो पांडा ग्लासद्वारे प्रोटेक्ट केला गेला आहे. 4GB RAM + 64GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन MediaTek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हे MIUI 13OS च्या ऑप्टिमाइझ्ड व्हर्जनवर काम करेल. Budget Smartphones

8 हजार रुपये से भी कम कीमत में आया Infinix का दमदार बैटरी और प्रोसेसर वाला स्मार्टफोन, देखते ही खरीदने निकल पड़ेंगे - Times Bull

INFINIX SMART 7

या स्मार्टफोनमध्ये, Unisoc Spreadtrum SC9863A1 प्रोसेसर मिळेल, जो 4GB RAM सहीत जोडला गेला आहे, जो अतिरिक्त व्हर्चुअल RAM द्वारे 3GB पर्यंत वाढवता येईल. या फोनमध्ये Android 12 OS चा सपोर्ट मिळेल. यामध्ये 64GB स्टोरेज देण्यात आले आहे जे 2TB पर्यंत वाढवता येईल. या फोनमध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 5MP सेल्फी शूटर देण्यात आला आहे ज्यामध्ये AI लेन्स आणि समोरील बाजूस LED फ्लॅश आहे. या फोनमध्ये मध्ये फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. Budget Smartphones

Samsung Galaxy F13 with Exynos 850 chipset and 4GB RAM spotted on Geekbench | 91mobiles.com

SAMSUNG GALAXY F13

Samsung च्या फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले मिळत आहे. Android 12 वर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Exynos 850 चिपसेटही देण्यात आला आहे. यामध्ये 4GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळेल. तसेच मायक्रो SD कार्डद्वारे याचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता देखील येईल. यामध्ये 6,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Budget Smartphones

Motorola Moto G32 tem design reforçado em renderizações de alta qualidade - TudoCelular.com

MOTOROLA G32

MOTOROLA च्या या स्मार्टफोनमध्ये Android चे नवीन OS व्हर्जन मिळेल. यामध्ये 6.5-इंचाचा HD डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चे Snapdragon 680 CPU प्रोसेसर देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, या फोनमध्ये 4 GB रॅम + 64 GB स्टोरेज मिळेल, जे microSD कार्डच्या मदतीने 1 TB पर्यंत वाढवता देखील येईल. यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला जो 50MP, 8MP आणि 2MP रीअर-फेसिंग कॅमेर्‍यांसहीत सुसज्ज आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये फ्रंट फेसिंग 16MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000Mah बॅटरी दिली गेली आहे जी 30W चार्जिंगला सपोर्ट करेल. Budget Smartphones

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/poco-c55-cool-blue-64-gb/p/itm166c52f5d5dc0

हे पण वाचा :
Jio च्या ‘या’ प्लॅनअंतर्गत वर्षभराची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंगसहीत सोबत मिळवा अनेक फायदे
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
सोडियम-आयन बॅटरीवर चालणारी जगातील पहिलीच Electric Car लाँच, एका चार्जमध्ये धावणार 250 किमी
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
PNB ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, आता यासाठी ग्राहकांना द्यावे लागणार जास्त पैसे