खुशखबर! MPSC च्या पदसंख्येत वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्वपरीक्षा २०१८ साठी प्रसिद्ध केलेल्या पदभरतीच्या जाहिरातीमधे वाढ केलेली आहे.

आता ही परीक्षा ३६० जागांसाठी होणार असून ४ जानेवारी पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत वाढविण्यात आलेली आहे.

१७ फेब्रवारीला महाराष्ट्र लोकसेवा अायोगाची पहिली पुर्वपरिक्षा होणार आहे. तर मुख्य परिक्षा १३, १४ आणि १५ जुलै रोजी नियोजित आहे.

Leave a Comment