मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

पोटापाण्याची गोष्ट | नोकरी साठी धड़पड़णाऱ्या युवकांसाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. पहा कोणत्या आणि किती आहेत जागा व पदे.

एकूण जागा – १९९

पदाचे नाव

१) सिनीअर सिस्टीम ऑफिसर – ४० जागा
२) सिस्टीम ऑफिसर – १५९ जागा

शैक्षणिक पात्रता –
१) पद क्र.१ साठी B.E/ B.Tech..( कॉम्प्यूटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक/ mca, mcse/rhce/ rhel किंवा समतुल्य , अनुभव ०१ वर्षे
२) पद क्र.२ साठी b.e / b.tech.( कॉम्प्यूटर सायन्स/IT / MCA, mcse/rhce/ rhel किंवा समतुल्य ,अनुभव ०१ वर्षे

वयाची अट

फेब्रु २०१९ रोजी ४० वर्षापर्यंत
( मागासवर्गीय ०५ वर्षे सुट )

नोकरी ठिकाण –

मुंबई उच्च न्यायलय

फी –

मोफत

ऑनलाइन अर्ज-
http://bombayhighcourt.nic.in
अर्ज करण्याची तारीख –

२६ फेब्रु २०१९

Leave a Comment