तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात पदवीधरांना संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पोटापाण्याची गोष्ट | तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन ही भारतीय बहुराष्ट्रीय तेल आणि गॅस कंपनी आहे. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली भारत सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.ओएनजीसी मध्ये भरती करण्यात येणार असून,अप्रेंटिस पदां साठी भरती करण्यात येणार आहे. एकूण २१४ जागांसाठी हि भरती करण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०१९ हि आहे .

एकूण जागा – २१४

पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

  1.  अकाउंटंट  ०५
  2. असिस्टंट (HR)- १२५
  3.  सेक्रेटरिअल असिस्टंट – ४६
  4.  इलेक्ट्रिशिअन – ०५
  5.  इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ०३
  6.  इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – ०८
  7. लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) – १२
  8.  COPA – १०

शैक्षणिक पात्रता- 

  1. अकाउंटंट- B.Com
  2. असिस्टंट (HR)- B.A/B.B.A
  3. लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट)- B.Sc (PCM/PCB) / ITI (लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट)
  4. उर्वरित ट्रेड- संबंधित ट्रेड मध्ये ITI

 वयाची अट- 05 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- मुंबई

Fee- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- In-charge SDC, ONGC, Mumbai NBP Green Heights, Plot No. C-69, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2019 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट – https://www.ongcindia.com/

Leave a Comment