Central Railway Bharti 2024 | मध्य रेल्वेत नोकरीची संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ज्या विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता मध्य रेल्वे अंतर्गत PGT, TGT आणि प्राथमिक शिक्षक या पदांच्या रिक्त जागा निघालेल्या आहेत. त्यामुळे या जागांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. (Central Railway Bharti 2024) या भरती अंतर्गत 16 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही भरती मुलाखतीद्वारे होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे. 7, 8 आणि 9 मे 2024 रोजी ही मुलाखत होणार आहे. आता या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | Central Railway Bharti 2024

  • पदाचे नाव – PGT, TGT आणि प्राथमिक शिक्षक
  • पदसंख्या – 16 जागा
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – प्रिन्सिपल सेंट्रल रेल्वे सेकं स्कूल व ज्युनिअर कॉलेज कल्याण चेंबूर
  • मुलाखतीची तारीख – 7 मे, 8 मे आणि 9 मे 2024

अर्ज कसा करावा

  • या भरतीसाठी मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
  • त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • मुलाखतीसाठी येताना आवश्यक असणारी सगळी कागदपत्र आणि अर्ज घेऊन यावे.
  • सविस्तर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा