ChatGPT च्या मदतीने तरुणाने 3 महिन्यांत कमावले तब्ब्ल 28 लाख रुपये, जाणुन घ्या असं नक्की काय केलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून OpenAI च्या ChatGPT ची जगभरात चर्चा सुरु आहे. मात्र सध्या जगभरात त्याच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा यशस्वीपणे वापरही केला जातो आहे. ते वापरण्याबाबत अजूनही दोन मते झाली आहेत. काही लोकं यासाठी पाठिंबा देत आहेत तर काही त्याला विरोधही करत आहेत. मात्र यादरम्यानच, अमेरिकेतून एक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये एका 23 वर्षांच्या मुलाने याद्वारे फक्त 3 महिन्यांतच सुमारे 35,000 अमेरिकन डॉलर्स (सुमारे 28 लाख रुपये) कमावले असल्याचे सांगण्यात आले आहे.

Man teaches ChatGPT basics on Udemy, earns over Rs 28 lakh in 3 months - India Today

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील 23 वर्षीय लान्स जंक याने Udemy वर ChatGPT कसे वापरावे याबाबत ऑनलाइन कोर्स सुरू केला. गेल्या तीन महिन्यांतच जगभरातील 15,000 हून जास्त विद्यार्थ्यांकडून या ‘चॅटजीपीटी मास्टरक्लास: ए कम्प्लीट चॅटजीपीटी गाइड फॉर बिगिनर्स’ मध्ये एडमिशन घेतले आहे. US$20 किंमत या कोर्समध्ये 50 लेक्चर्स देण्यात आले आहेत.

Man earns over Rs 28 lakh in 3 months by just teaching how to use ChatGPT

जंककडून याबाबत आपल्या सेल्स डॅशबोर्डचा स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला आहे. स्क्रीनशॉट नुसार. ज्यामध्ये त्याने आपल्या या कमाईबाबतची माहिती दिली आहे. याविषयी जंक म्हणतो की,” याद्वारे चॅटजीपीटीबद्दल लोकांमध्ये असलेली भीती त्याला दूर करायची आहे.”

ChatGPT under investigation by Canadian privacy watchdog

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.udemy.com/topic/chatgpt/ 

हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Adhaar Card Pan Card Link : 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास द्यावा लागेल जास्त दंड, याबाबत अर्थमंत्री म्हणाल्या कि…