BSNL च्या ‘या’ स्वस्त प्लॅन्सपुढे इतर कंपन्यांचे प्लॅन पडतील फिके, आजच करा रिचार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : सध्याच्या काळात ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. जवळपास सर्वच कंपन्यांकडून ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत प्लॅन ऑफर केले जात आहेत. मात्र बीएसएनएल देखील याबाबत काही मागे नाही. या सरकारी टेलिकॉम कंपनीकडूनही 100 रुपयांपेक्षा कमी किमतीचा प्लॅन ऑफर केला जातो आहे. ज्याच्यासमोर इतर कोणत्याही कंपनीचा प्लॅन अगदी फिका पडतो आहे.

BSNL के 29 रुपये का सबसे सस्ता प्लान, इतने कम में भी मिलते हैं ढेरों फायदे  - BSNL cheapest prepaid plan 29 rupees unlimited calling prepaid recharge  data check details | Moneycontrol Hindi

BSNL च्या या 87 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 14 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएसची सुविधा देखील मिळते. BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना कमी खर्चात अनेक फायदे मिळत आहेत. यामध्ये ग्राहकांना डेली 1GB डेटा मिळेल. याशिवाय यामध्ये गेमिंगचे फायदेही मिळतील.

BSNL Rs 797 recharge plan launched in India: 395 days validity, 60 days  benefits, 2GB daily data, and more

BSNL कडे आणखी एक स्वस्त प्लॅन आहे. 97 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 15 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. जर आपल्याला कमी बजेटचा डेटा प्लॅन हवा असेल तर हा प्लॅन एक चांगला पर्याय ठरेल. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 2GB डेटा मिळेल. मात्र या प्लॅनमध्ये फ्री एसएमएसचे फायदे मिळणार नाहीत.

BSNL Prepaid Plans Under Rs. 100 To Keep Your Number Active - Gizbot News

BSNL कडे 100 रुपयांपेक्षा कमी किमतीचा आणखी एक प्लॅन आहे. 97 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 18 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना फ्री कॉलिंग मिळेल. तसेच बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा किंवा एसएमएसचे फायदे दिले जात नाहीत.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do

हे पण वाचा :
आर्थिक मंदीचं सावट? IT सेवा फर्म Accenture 19 हजार नोकरकपात करणार
Mukesh Ambani बनले जगातील 9 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती, पहा लिस्ट
गेल्या 15 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने दिला कोट्यवधींचा नफा
FD Rates : ‘या’ बँकांच्या FD मध्ये गुंतवणूक करून सर्वाधिक व्याज मिळवण्याची शेवटची संधी !!!
10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1 रुपयाही Income Tax द्यावा लागणार नाही, जाणून घ्या नियम