Child Death Rate In Maharashtra | महाराष्ट्रात बालमृत्यू दरात मोठी वाढ, दर दिवसाला 34 बाळांचा गर्भातच होतोय मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Child Death Rate In Maharashtra | आपल्या भारतामध्ये बालमृत्यूचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. राज्य सरकारकडून हा बाल मृत्यू रोखण्यासाठी आणि प्रयत्न केले जात आहे. यासाठी अनेक कायदे नियम देखील काढलेले आहे. परंतु तरी देखील माता तसेच बालमृत्यू वाढत चालला आहे. आपल्याकडे स्त्रीभ्रूणहत्या प्रमाणात होत आहे. त्याप्रमाणे आता बालमृत्यूचे प्रमाण वाढत चाललेले आहे. सरकारने याबाबत कायदे नियम काढले तरी त्याचा काही फायदा होत नाहीये.

हाती आलेल्या एका रिपोर्टनुसार राज्यामध्ये दर दिवसाला सरासरी 34 बाळांच्या मातांचा मातेच्या गर्भातच मृत्यू होत आहे. त्याचप्रमाणे दर आठ तासाला एका मातेचा मृत्यू होत आहे. ही माहिती अत्यंत धक्कादायक आणि आपल्या समाजासाठी विघातक ठरत चालली आहे. यामध्ये सरकारने कायदे केले आहे तरी देखील या अशा गोष्टी लवकरात लवकर समोर येत नाही.

हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एक एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर २०२३ या काळामध्ये 22 हजार 98 कमी वजनाच्या बाळाचे गर्भातच मृत्यू झाल्याचे नोंद आहे. त्याचप्रमाणे 2064 मातांचा मृत्यू नोंदवण्यात आलेली आहे. आणि ही आकडेवारी वाढतच चाललेली आहे.

त्याचप्रमाणे राज्यात एक एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 यादरम्यान 13635 उपजत मृत्यू तसेच १२१७ माता मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. सामाजिक कार्यकर्ते अभिकोलारकर यांनी ही माहिती समोर दिलेली आहे.

  • एप्रिल 22 ते मार्च 2023. – 13, 635 – 1217
  • एप्रिल 23 ते डिसेंबर 2023 – 8, 463 – 847
  • एकूण – 22, 098 – 2064

सरकार हे बालमृत्यू रोखण्यासाठी कोणत्याही रुपये खर्च करत आहे. तरीदेखील सरकारच्या या प्रयत्नांना पुरेशी असे यश मिळत नाही. आहे तर रोज राज्यांमध्ये सरासरी 34 पाढे हे गर्भातच मिळत असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि ती सगळ्यांसाठी अत्यंत धक्कादायक आहे.