CISF Recruitment 2024 | CISF मध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी, इतक्या पदांची होणार भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

CISF Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच येत असतो. आज देखील आम्ही अशीच एका सरकारी नोकरीची नवीन संधी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये (CISF Recruitment 2024) नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेला सुरुवात देखील झालेली आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 14 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरा

रिक्त पदे | CISF Recruitment 2024

ही भरती प्रक्रिया केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून राबवली जात आहे. या भरतीअंतर्गत तब्बल 100 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधीच आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. आणि त्यानंतर तुमची सगळी कागदपत्र देखील अपलोड करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्ष या दरम्यान असणे खूप गरजेचे आहे. या भरती प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी केवळ 200 रुपये एवढी फी आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा