हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Coal India Limited Recruitment 2025– जे उमेदवार कोल इंडिया लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) पदाच्या परीक्षेची तयारी करत आहेत , त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारच्या अंतर्गत असलेल्या कंपनीने 358 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यामुळे या पदाची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज 15 जानेवारी 2025 पासून सुरु झाले असून , अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर चला या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पदाचे नाव –
जाहिराती नुसार ‘E-2 ग्रेड मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT)’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या (Coal India Limited Recruitment 2025) –
या पदासाठी एकूण 358 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांना 30 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
अर्ज शुल्क –
सर्वसाधारण उमेदवार – रु. 1180/-
इतर (SC/ ST/PwBD candidates) – शुल्क नाही
अर्ज पद्धती –
ऑनलाईन (Coal India Limited Recruitment 2025)
अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 जानेवारी 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 14 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी PDF पहा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.
हे पण वाचा : राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न लागू होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती