MPSC मार्फत आता शिपाई पदांचीही होणार भरती; 2026 ला होणार अंमलबाजवणी

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची म्हणजेच एमपीएससी या परीक्षेची आहे विद्यार्थी तयारी करत असतात. या परीक्षा अंतर्गत अनेक पदे भरली जातात. अशातच आता एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता राज्य सरकारच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील गट ब आणि गट क ही पदे वगळता इतर पदे भरण्यास … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! ITBP अंतर्गत हेड कॉन्स्टेबलच्या 112 जागांसाठी भरती जाहीर

ITBP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) कडून मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत हेड कॉन्स्टेबलच्या 112 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 5 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. तर 7 जुलै 2024 पासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. हे अर्ज itbpolice.nic.in वर … Read more

NHAI अंतर्गत 38 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध; अर्जांची अंतिम तारीख पहा

NHAI

NHAI Requirement 2024| सध्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते. कारण, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच (NHAI) ने विविध रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे याबाबत सविस्तर माहिती … Read more

UPSC CDS Bharti 2024 | UPSC अंतर्गत 459 पदांसाठी नवीन भरती!! असा करा थेट अर्ज

UPSC CDS Bharti 2024

 UPSC CDS Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची अतिशय चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी अंतर्गत एक भरती निघालेली आहे. ही भरती संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा ll साठी निघालेली आहे. या पदाच्या एकूण 459 रिक्त जागा आहेत. त्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

UPSC Recruitment 2024 | थेट मुलाखतीद्वारे केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये नोकरीची संधी, मिळणार 1 लाख 40 हजार पगार

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे. ती म्हणजे एका मोठ्या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता लवकरात लवकर या भरतीला सुरुवात करा. या भरतीची अधिसूचना देखील प्रसिद्ध झालेली आहे. ही भरती प्रक्रिया केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC Recruitment 2024) राबवली जात आहे. त्यामुळे जे … Read more

NLC India Limited Bharti 2024 | NLC इंडिया अंतर्गत मेगा भरतीला सुरुवात, येथे करा अर्ज

NLC India Limited Bharti 2024

NLC India Limited Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता NLC इंडिया अंतर्गत (NLC India Limited Bharti 2024) एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षणातील SME आणि तांत्रिक (O and M) औद्योगिक प्रशिक्षणार्थ या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 239 … Read more

Mahavitaran Bharti: महावितरणात तब्बल 800 रिक्त पदे भरली जाणार; येथे करा अर्ज

mahavitaran job

Mahavitaran Bharti| तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरण अंतर्गत विविध पदांच्या भरती केल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 800 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2024 आहे. हे … Read more

Railway Recruitment 2024 | कोणतीही परीक्षा न देता होणार थेट रेल्वेमध्ये भरती, असा करा अर्ज

Railway Recruitment 2024

Railway Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. कारण आता उत्तर निवासी पदे भरण्यासाठी अर्ज मागवलेले आहेत. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! ESIC अंतर्गत या पदांसाठी भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड

ESIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) पुणे अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत विविध जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाल्यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल आणि यातील निवडक उमेदवारांना नोकरीची … Read more

BECIL Recruitment 2023 | पदवीधरांना मीडियामध्ये नोकरी करण्याची संधी, ‘या’ ठिकाणी करा अर्ज

BECIL Recruitment 2023

BECIL Recruitment 2023 | तुमचे ग्रॅज्युएशन झाले असेल आणि सध्या तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल, तर आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड म्हणजेच बेसिलमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर … Read more