Browsing Category

कोरोना व्हायरस

कोरोना प्रकोप! देशात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 31 डिसेंबरपर्यंत केंद्रानं घातली बंदी

नवी दिल्ली । दिल्लीसह देशातील इतर राज्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप काढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवांच्या उड्डाणांवर पुन्हा बंदी घातली आहे. येत्या 31…

युद्ध आमुचे पुन्हा सुरु! आजपासून राज्याच्या सीमांवर नाकेबंदी

मुंबई । देशात काही रांज्यात कोरोना संक्रमित रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. इतर वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास…

कोरोनावरील लस कधी येणार?? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आठ राज्यांच्या…

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता ; जनतेने काळजी घ्यावी, अजित पवारांचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून राजधानी दिल्ली मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत भयंकर वाढ झाली असून महाराष्ट्रातही कोरोना वाढत असल्याचे दिसत आहे. याच…

लग्नाला जाणं उठलं जीवावर! वऱ्हाडी ५५, १७७ जणांना कोरोनाची बाधा; लग्नात न आलेल्या ७ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना महामारीचा कहर अजूनही सुरु आहे. परिस्थिती काहीशी सावरत असताना अनेक ठिकाणाचा लॉकडाऊन शिथिल केल्यावर जगातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. नियम…

कोरोनासारखं आणखी एक संकट जगासमोर उभं; WHOच्या ‘या’ इशाऱ्याने पुन्हा फोडला घाम

जिनेव्हा । कोरोना प्रादुर्भावामुळे परिस्थिती चिंताजनक होत असताना आता जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनासारखं आणखी एक संकट जगासमोर आ वासून उभं आहे. परिस्थिती हाताबाहेर…

‘महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर महागात पडेल! तेव्हा..’ राजेश टोपेंचा जनतेला…

मुंबई । केरळ आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा ग्रोथ रेट वाढत आहे. मास्कचा वापर टाळणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यामुळे दिल्ली आणि केरळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं…

.. तर मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वेसेवा बंद करण्याचा राज्य सरकार घेईल निर्णय; ‘हे’ आहे…

मुंबई । दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिसत आहे. दिल्लीतील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता खबरदारी म्हणून मुंबई-दिल्लीमधील हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याच्या विचारात राज्य…

गुड न्यूज! सिरमची कोरोनावरील लस येणार फेब्रुवारीत! किंमत असेल फक्त…

मुंबई । कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातच कोरोना लस बनवणारी कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला…

Salman Khan: सलमानच्या ड्रायव्हरला कोरोनाची बाधा, झाला आयसोलेट; बिग बॉस-14चं होस्टिंग अडचणीत

मुंबई । बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं आहे (Salman Khan Isolate Himself). त्यामुळे सलमानला कोरोना झाला की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या…

खुल्या मैदानावरील स्पर्धांना परवानगी द्यावी-जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व कराड तालुका अॕथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी शेखर…

कोरोना लढ्यात टाटांची एंट्री; फक्त 45 मिनिटांत रिझल्ट देणारं स्वदेशी टेस्ट किट TATA ग्रुपकडून लाँच

मुंबई । कोरोनाच्या लढ्यासाठी हजारो कोटी रुपयांची मदत करणाऱ्या टाटा ग्रुपने आता पुन्हा एकदा मोठी कामगिरी बजावलीआहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक Tata Medical and Diagnostics Ltd (TataMD) ने…

‘या’ राज्यात शाळा सुरु करणे पडले महागात; २६२ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह!

हैद्राबाद । आंध्र प्रदेशमध्ये नववी, दहावीच्या शाळा भरत आहेत. मात्र चारच दिवसात शाळा प्रत्यक्ष उघडल्यानंतर तब्बल २६२ विद्यार्थ्यांना आणि १६० शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले…

कोरोना काळात हॉटेलमध्ये खाणं कितपत सुरक्षित? शास्त्रज्ञ म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारी आता पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ब्रिटनमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी डिसेंबरपर्यंत…

मोठी बातमी!! कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने WHO चे प्रमुख होम क्वारंटाइन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला असून जगभर सामान्यांपासून ते व्हीआयपी लोकांपर्यंत सर्वजण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेचे (World…

युरोप मध्ये कोरोनाची दुसरी लाट !! फ्रान्स-जर्मनी पाठोपाठ आता इंग्लंडमध्येही कडक लॉकडाउन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | युरोपमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. युरोप मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे युरोपातील…

शाब्बास!! मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम केलं; हायकोर्टाची कौतुकाची थाप

मुंबई । कोरोना महामारीच्या काळात मुंबई पोलिसांच्या कामाचं मुंबई उच्च न्यायालयाने तोंडभरुन कौतुक केलं आहे. आजूबाजूला इतकी विपरीत परिस्थिती असताना कोरोनाच्या थैमानात कोरोना विषाणू संसर्गाचा…

“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”; डोनाल्ड ट्रम्प यांचा चक्रावून सोडणारा दावा

पेंसिलवेनिया । जगभरात कोरोना महामारीनं थैमान घातलं आहे. अनेक देशातील जनजीवन कोलमडून पडलं आहे. स्वास्थ सेवांवर प्रचंड ताण आहे. या महामारीने अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोना पुढे हतबल झाला आहे.…

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले-“माझा मुलगा बॅरोन 15 मिनिटांत कोरोनाव्हायरसपासून मुक्त झाला”

पेनसिल्व्हेनिया । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, त्यांचा मुलगा बॅरॉनच्या कोरोनाव्हायरसचा संसर्ग 15 मिनिटांतच संपला आहे. ट्रम्प यांनी सोमवारी पेनसिल्व्हेनियाच्या…

अजित पवारांनंतर आता सुनील तटकरेंना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा फटका आता राजकिय नेत्यांनाही बसल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांना कोरोना झाल्याची बातमी ताजी असतानाच आता…
x Close

Like Us On Facebook