Covid Effect On Lungs | दोन वर्षांपूर्वी संपूर्ण देशावर कोरोनाचे खूप मोठे संकट आलेले होते. परंतु या संकटात अनेकांनी त्यांचे जीव गमावले. तर बऱ्याच लोकांनी यावर मात केली. परंतु या कोरोना काळात सामान्य नागरिकांचे देखील खूप मोठे नुकसान झाले. त्यांच्या शरीरावर अनेक प्रकारचे आघात झाले आणि या सगळ्यात म्हणजे भारतीयांमध्ये फुफुसाची कार्य कमी झाल्यास असल्याचे अभ्यासातून समोर आलेले आहेत.
हाती आलेल्या अभ्यासानुसार युरोपियन आणि चिनी लोकांपेक्षा भारतीय लोकांच्या फुफुसाचे कार्य बिघडतात असे समोर आलेले आहे. अनेक लोकांनी या कोरोणावर मात केली. परंतु त्यांच्या फुफुसाचे आयुष्य मात्र कमी झाले असल्याचे समोर आलेले आहे.
फुफुसाच्या कार्यावर SARS- COV- 2 या प्रभावाची तपासणी करणारा देशातील सर्वात मोठा अभ्यास आहे. या अभ्यासात 207 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. कोरोनाची जेव्हा पहिली लाट आली तेव्हा केलेल्या हा अभ्यास अलीकडेच PLOS ग्लोबल पब्लिक हेल्थ चॅनल मध्ये हा प्रकाशित करण्यात आलेला आहे.
कोरोना झाल्यानंतर अनेक लोक जरी बरे झाले असले तरी दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ त्यांना त्रास होत होता. आणि या कोविडने गस्त असलेल्या रुग्णांसाठी संपूर्ण फुफ्फुसाच्या कार्य चाचण्या सहा मिनिटे चालण्याचीz चाचणी रक्त चाचण्या याचे मूल्यांकन केले गेले.
फुफुसाला पोहोचले सर्वाधिक नुकसान
अति संवेदनशील फुफूस कार्य चाचणी म्हणजेच गॅस ट्रान्सफर हवेतून रक्त प्रवाहात ऑक्सिजन हस्तांतर करण्याची क्षमता मोजते. आणि 44% प्रभावित होते. याला डॉक्टरांनी अत्यंत चिंता दायक म्हंटलेले आहे. आणि आपल्या भारतातील जवळपास 35 टक्के लोकांना हा फुफुसाचा आजार झालेला होता. त्यामुळे श्वास घेताना फुफुसाच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होतो l. आणि 8.3% लोकांना हा फुफ्फुसाचा आजार होतो.
95 टक्के रुग्णांचे फुफुसाचे नुकसान | Covid Effect On Lungs
याबाबत डॉक्टर डीजे क्रिस्टोफर प्रमाणे प्राध्यापक खूपच औषध विभाग सीएमसी वेल्लोर त्याचप्रमाणे अभ्यासाचे प्रमुख अन्वेषक यांनी सांगितले की, सर्व बाबींमध्ये भारतीय रुग्णांची स्थिती वाईट आहे चिनी आणि युरोपियन लोकांच्या तुलनेत भारतीय लोकांमध्ये मधुमेह आणि रक्त दाब असल्याने त्यांच्या फुफ्फुसावर जास्त परिणाम झालेला आहे. त्यामुळे भारतीय लोकांच्या फुफुसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे.
नानावटी हॉस्पिटलमधील प्रमुख डॉक्टर बेंद्रे यांना या कोविड रुग्णांचा त्यांना मध्यम आणि गंभीर संसर्गाचा अनुभव आला त्यांना हा त्रास सुरू झाल्यानंतर आठ ते दहा दिवसात हॉस्पिटलमध्ये आणावे लागते. त्याचप्रमाणे त्यांना ऑक्सिजन सपोर्ट आणि यांच्यासारख्या उपचार केले जातात. यातील बरेच लोक बरे देखील होतात परंतु चार ते पाच टक्के रुग्णांमध्ये दीर्घकाळासाठी हा आजार चालू राहतो.