Cruise Portable AC | या उन्हाळ्यात घरी आणा Cruise Portable AC; काही मिनिटांत रूम होईल कूल; पहा किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cruise Portable AC | यावर्षी उन्हाळा जास्त प्रमाणात आहे. अगदी 42 अंशापर्यंत तापमान गेलेले आहे. त्यामुळे उन्हात फिरताना खूप त्रास होतो. एवढेच नाही तर अगदी घरात देखील माणसाला स्वस्थ बसता येत नाही. कारण उष्णता खूप वाढलेली आहे. या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अनेक लोक एसी, फॅन, कुलर वापरतात. परंतु फॅन आणि कुलरमधून गरम हवा येते. त्यामुळे अनेक लोक एसी बसवण्याला प्राधान्य देतात. परंतु अनेक लोकांकडे एसीच्या फिटिंगसाठी जागा नसते. त्यामुळे एसी बसवत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नवीन पोर्टेबल एसीबद्दल सांगत आहोत. ज्यासाठी तुम्हाला फिटिंगचे टेन्शन अजिबात येणार नाही. हा एसी आहे क्रूज पोर्टेबल एसी. (Cruise Portable AC) यामध्ये डस्ट फिल्टर ब्लूटेक संरक्षण यासह 100% कॉपर कंडिस कंडेन्सर यांसारखे वैशिष्ट्ये आहेत. आता आपण या एसीबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया

क्रूज पोर्टेबल एसी | Cruise Portable AC

हा क्रूज पोर्टेबल एसी अत्यंत कमी दरामध्ये उपलब्ध आहे. हा एसी भारतामध्ये केवळ 31,990 रुपयांना खरेदी करता येतो. किंवा ऑफलाइन रीटेल स्टोअरमध्ये देखील तुम्ही खरेदी करू शकता.

क्रूज पोर्टेबल एसीची वैशिष्ट्ये

हा क्रूज पोर्टेबल एसी फिल्टरचा खरेदी केला जाऊ शकतो. हा एसी एक टन क्षमतेचा आहे. यामध्ये 120 डिग्री 2D ऑटो एयरफ्लो वैशिष्ट्य आहे. याशिवाय यामध्ये हाय डेंन्सिटी फिल्टर उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या पोर्टेबल एसीला चाके आहे. त्यामुळे तुम्ही तो भिंतीवर न बसवता, तुम्हाला पाहिजे ते नेऊ शकता. त्याचप्रमाणे या एसीसोबत एक अतिरिक्त नळी आणि विंडो फिट देखील उपलब्ध आहे. हा एसी क्रूजच्या वेबसाईटवरून एक वर्षाच्या वॉरंटीसह खरेदी करता येतो. याचे वजन 28 किलो आहे. हा एसी 120 स्क्वेअर फुटापेक्षा लहान खोलीमध्ये देखील बसू शकतो.