कॉमनवेल्थ मेडलिस्ट पूजा सिहागचे पती अजय नंदल यांचा संशयास्पद मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती कुस्तीपटू पूजा सिहाग नंदल हिचे पती अजय नंदल यांचा शनिवारी संध्याकाळी संशयास्पदरित्या मृत्यू (pooja sihag husband dies) झाला आहे.मेहेरसिंग आखाड्याजवळ कारमध्ये ते इतर दोन पैलवान मित्रांसह पार्टी करत होते यादरम्यान अचानक त्या तिघांची प्रकृती खालावल्याने (pooja sihag husband dies) त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु असताना उपचारादरम्यान कुस्तीपटू अजय नंदल यांचा मुत्यू (pooja sihag husband dies) झाला तर अन्य दोन पैलवान त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.अजय नंदल यांच्या मृत्यूचे (pooja sihag husband dies) नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र हाती आलेल्या माहितीनुसार ते व त्यांचे पैलवान मित्र जाट कॉलेजजवळ कारमध्ये काहीतरी पित पार्टी करत होते.

कोण आहे पूजा सिहाग?
पूजा सिहाग हि एक कुस्तीपटू असून तिने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या फ्रीस्टाइलच्या 76 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. पूजाने ऑस्ट्रेलियाच्या नाओमी डी ब्रुयनविरुद्धच्या लढतीत तिला नमवून हे कांस्य पदक जिंकले. पूजा सिहागने स्पर्धेत कांस्यपदक जिंकले तेव्हा तिच्या सासरी आनंदाचे वातावरण होते. तिला सुवर्णपदक मिळेल अशी आशा तिच्या सासरच्यांना होती. पूजाचे पती अजय नंदल (pooja sihag husband dies)हे देखील एक कुस्तीपटू होते. तसेच ते CISF मध्ये कार्यरत होते.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर