कारमध्ये लॅपटॉप चार्ज करता येत नाही? तर ॲमेझॉनवरून लगेच मागवा हे डिव्हाईस

Laptop Charge In Car
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रवासादरम्यान लॅपटॉप वापरून आपल्याला अनेक वेळा परवडत नाही. कारण प्रवास करताना किंवा कार मध्ये असताना लॅपटॉपला चार्जिंगला कुठे लावावे हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. अशा कारणांमुळेच आपण बऱ्याचदा लॅपटॉप सहसा वागवत नाही. परंतु आता या सगळ्या अडचणींवर एक तोडगा निघाला आहे. तुम्ही पुढील डिव्हाईसचा वापर करून स्मार्टफोन लॅपटॉप सहज चार्ज करू शकता. हे डिव्हाईस तुम्हाला ॲमेझॉनवर सहज मिळून जाईल.

Ceptics 200W Car Laptop Charger

या चार्जरची किंमत तब्बल 8 हजार 999 रुपये इतकी आहे. परंतु ॲमेझॉनवर हा चार्जर आपण कमी किमतींमध्ये खरेदी करू शकतो. तुम्हाला सांगू इच्छितो की, ॲमेझॉनवर 77% सवलत असल्यामुळे तुम्हाला हा चार्जर 2099 रुपयांना मिळून जाईल. हा चार्जर तुम्ही कारमध्ये कनेक्ट करू शकता. या चार्जरच्या मदतीने तुम्हाला लॅपटॉप मोबाईल, फोन चार्जर करता येतील.

myTVS 200W Charger

ॲमेझॉनवर हा चार्जर 14% सवलतींसह आपल्याला 2594 रुपयांना मिळून जाईल. हे 3 इन वन फास्ट चार्जिंग चार्जर डिव्हाईस आहे. या चार्जरची तब्बल 2 वर्षांची वॉरंटी देण्यात येते. त्यामुळे कमी किमतींमध्ये हा चार्जर तुम्हाला जास्त काळ वापरता येईल.

Soletal 150W Car Inverter

ॲमेझॉन वर 32 टक्के तुम्हाला 1299 रुपयांमध्ये हा चार्जर मिळून जाईल. ॲमेझॉनवर ग्राहकांना हे चार्जर नो ईएमआई पर्यायासह मिळत आहे. त्यामुळे हे चार्जर तुम्हाला फक्त 118 रुपयांच्या हप्त्यांवर मिळून जाईल.

CAZAR Charger

सध्या या चार्जरची किंमत फ्लिपकार्टवर 2479 रुपये आहे. हे चार्जर तुम्हाला ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन, ओव्हरलोड प्रोटेक्शन, कमी दबाच्या विद्यूत पुरवठा, शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन अशा सर्व सुविधा देईल. त्यामुळे तुमची जर कार मध्ये लॅपटॉप चार्ज करण्याची अडचण होत असेल तर तुम्ही हा चार्जर मागवू शकता.