DSSSB recruitment 2024 | आपल्या देशात अनेक सुशिक्षित तरुण देखील बेरोजगार आहेत. त्यामुळे सुशिक्षित तरुणांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अशाच तरुणांसाठी आम्ही त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वेगवेगळ्या नोकरीच्या संधी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया दिल्ली सर्विस सिलेक्शन बोर्डाकडून घेतली जात आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तुम्ही देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातून हा अर्ज करू शकता. 17 एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा.
रिक्त पदे
या भरती प्रक्रियेतून केअरटेकर, अकाउंट्स असिस्टंट, कॅन्टीन अटेंडंट यांसारखे विविध पदे भरली जाणार आहे.
महत्त्वाच्या तारखा | DSSSB recruitment 2024
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 19 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2024
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला 100रुपये अर्ज शुल्क द्यावे लागणार आहेत
अर्ज कसा करायचा | DSSSB recruitment 2024
- यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला पहिल्या पेजवर रिकामी सूचना किंवा जाहिरात क्रमांक / 05/2024 या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर पोर्टलवर जाऊन नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही साइन इन करा आणि अर्ज भरण्यासाठी सुरुवात करा.
- दिलेल्या सगळ्या स्टेप्स फॉलो करा
- अर्ज भरून झाल्यानंतर सबमिट करा आणि भविष्यासाठी प्रिंटआऊट काढून घ्या.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा