East Central Railway Bharti 2024 | पूर्व रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी, एवढ्या पदांसाठी होणार भरती सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

East Central Railway Bharti 2024 | रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता पूर्व मध्य रेल्वेमध्ये भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये तब्बल 56 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. त्यामुळे क्रीडा व्यक्ती या पदांच्या 56 जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचे सोने करावे. आता या पदांसाठी अर्ज कसा करावा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? पगार किती असणार आहे? याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव

क्रिडा व्यक्ती या पदांकरीता सुरू आहे.

पदसंख्या | East Central Railway Bharti 2024

पदांसाठी एकूण ५६ जागा रिक्त आहे.

शैक्षणिक पात्रता

पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अधिक माहितीसाठी https://indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा.
वयोमर्यादा

उमेदवाराचे वय

१८ – २५ वर्षे असावीत.

अर्जपद्धत

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

२६ फेब्रुवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाइट

https://indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करावे.

वेतनश्रेणी

या पदांसाठी वेतन हे १८,००० रुपये आहेत.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवाराची भारतात कुठेही भरती होऊ शकते.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया ही सुरुवातीला चाचणी परिक्षा त्यानंतर मिरिटवर आधारित आणि त्यानंतर मुलाखत आणि कागद पडताळणी होईल.