EMI Rate Decrease | अखेर होम लोन आणि कार लोनवरील EMI होणार कमी, तारीखही आली समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

EMI Rate Decrease | सर्वसामान्य लोकांना घर किंवा कार घ्यायचे असेल तर ते खूप वेळा इएमआयवर होतात. गेल्या दोन वर्षापासून अनेकजण ईएमआय कमी होण्याची प्रतीक्षा पाहत आहेत. आणि आता त्याच लोकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. तुमच्या कर्जावरील हप्ता कमी कधी होईल?असा प्रश्न अनेकांना पडतो. आजकाल सर्वत्र महागाई वाढली आहे. त्यामुळे आता कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता याबाबत नक्की अपडेट काय आहे हे आपण पाहूया.

भारतीय रिझर्व बँकेने मागील एका वर्षात रेपो दरात कुठलाही बदल केलेला नाही. त्याचप्रमाणे मे 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत या पॉलिसी दरात अडीचशे बीपीएस एवढी वाढ झालेली आहे. त्यामुळे आता गृहकर्ज त्याचप्रमाणे वाहन कर्ज यांवरील कर्ज महागले आहे. आणि अधिक तर अनेक ग्राहकांना हे व्याज चुकवावे लागते.

एकीकडे दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे आणि दुसरीकडे ईएमआय या सगळ्यांमध्ये सर्व सामान्य माणूस होरपळला जात आहे. परंतु आता या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता घाऊक महागाई कमी झालेली आहे. त्यामुळे कपातीची आशा वाढलेली आहे.

कर्जावरील ईएमआय कमी होणार | EMI Rate Decrease

सध्या जगात दोन युद्ध सुरू आहेत. परंतु ही दोन युद्ध जर लवकर आटोप्यात आली. तर त्याचा खूप मोठा फरक आपल्याला पडणार आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल एक माहितीनुसार आरबीआय आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तीन महिन्यात शेवटमध्ये याबद्दल निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिसऱ्या तीन महिन्यात रिपोर्ट दरात देखील कपात होणार आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरपर्यंत ईएमआय मध्ये कपात होऊ शकते.

किरकोळ महागाई आली आटोक्यात

किरकोळ महागाई केंद्रीय बँकेच्या अपेक्षेनुसार ५.१ टक्क्यांनी उतरली आहे. तर मोठ्या महागाईने देखील दिलासा दिला आहे. भाजीपाला मसाले डाळी तेल आणि इतर भावा देखील घसरण झालेली दिसत आहे. जानेवारी यांच्या किमती वाढलेल्या आहेत.

तिसऱ्या तीमाहित मिळणार आनंदाची वार्ता

कपात होणार आहे आर्थिक वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत खाद्यपदार्थच्या किमती कमी होणार आहेत. याचप्रमाणे अमेरिकन केंद्रीय बँक सुद्धा दरात कपातीचे धोरण सुरू ठेवण्याची दाट शक्यता आहे l. आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या सहामाही त्याचा परिणाम आपल्याला दिसणार आहे पण आता कमी होण्याची दाट शक्यता आहे.