Expressway Maharashtra : संपूर्ण राज्यामध्ये शासनाच्या वतीने विविध रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत यापैकी कोणते रस्ते हे या 2024 मध्ये सुरु होणार आहेत याची माहिती आज आपण या लेखांमध्ये घेणार आहोत. शिवाय हे जे रस्ते आहे ते कोणत्या शहरांमधून जाणार आहेत याची सर्व माहिती आज आपण या लेखामध्ये घेणार आहोत.
मुंबई-दिल्ली महामार्ग
आज आपण ज्या चार महामार्गांची माहिती घेणार आहोत. त्यातला सर्वात पहिला मार्ग (Expressway Maharashtra) असणार आहे मुंबई-दिल्ली महामार्ग हा महामार्ग भारतातील सर्वाधिक लांबीचा मार्ग असणार आहे. शिवाय याची लांबी ही १३८६ किलोमीटर आहे. देशातील सर्वाधिक लांबीचा प्रवेश नियंत्रित मार्ग म्हणून हा महामार्ग ओळखला जाणार आहे. सध्या मुंबई दिल्लीचा प्रवास करण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो मात्र हा रस्ता झाल्यानंतर हा प्रवास केवळ बारा तासात होईल. या रसाचे काम डिसेंबर 2024 पर्यंत सुरू होईल अशी माहिती आहे.
मुंबई ते नागपूर (Expressway Maharashtra)
समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर या दरम्यान आहे. याची रस्त्याची एकूण लांबी 701 किलोमीटर आहे, परंतु हा महामार्ग काम 625 किलोमीटर पूर्ण असून उर्वरित काम सध्या बाकी आहे. उर्वरित महामार्ग हा लवकरच तयार होणार असून जुलै 2024 पर्यंत मार्ग सुरू (Expressway Maharashtra) होईल असं या ठिकाणी माहिती आहे.
बेंगलोर-चेन्नई द्रुतगती महामार्ग
बेंगलोर-चेन्नई द्रुतगती महामार्ग हा 262 किलोमीटरचा महामार्ग आहे. याचे 2024 मध्ये काम पूर्ण होईल अशी अशी आहे. बांधकामासाठी 17000 कोटी रुपयांचे या ठिकाणी खर्च केला जाणार आहे. यामध्ये 2 शहरे एकमेकांना कनेक्ट होणार (Expressway Maharashtra) आहे, बेंगलोर ते चेन्नई हा प्रवास दोन तासात या ठिकाणी पूर्ण होणार आहे.
दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेस वे (Expressway Maharashtra)
दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेस वे हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विकसित करीत असून यामध्ये एक्सप्रेसच्या बांधकामनानंतर दिल्लीला अमृतसर प्रवास जलद होणार आहे. या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास या महामार्गामुळे दिल्ली ते अमृतवास फक्त चार तासांत येणार आहे. त्याचबरोबर हा मार्ग 669 किलोमीटर लांबीचा जाणार आहे.