जमिनीच्या वादातून भावकीमध्ये मारामारी, कुऱ्हाडीने एकमेकांवर केला हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जमिनीच्या वादातून (land dispute) भावकीमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर काही काळाने हाणामारीमध्ये झाले. जमिनीच्या वादातून (land dispute) भावकीत झालेल्या भांडणात लोकांनी एकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. या मारहाणीत तीन लोक जखमी झाले आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ गोंदिया तालुक्यातील तुमखेड़ा येथील आहेत. घटनेत नागपुरे कुटुंबात शेत जमिनीवरुन वाद (land dispute) झाला. या वादाचे रूपांतर काहीच वेळात हाणामारीत (land dispute) झालं आणि एकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, दोन गटांमध्ये वाद (land dispute) सुरू आहे. यात काही महिला आणि पुरुष आपसात भांडत आहेत. मात्र, इतक्यात यातील एक व्यक्ती दुसऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करतो. यानंतर हा वाद अजून चिघळतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पोलीस या व्हायरल व्हिडिओच्या आधारे पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर