Mukhyamantri Vayoshri Yojana | जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये; जाणून घ्या सरकारची नवी योजना

Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana | विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज्य सरकारने सामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत. ज्या मधून सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होणार आहे. सरकारच्या लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. अशातच आता सरकारने आणखी एक योजना आणलेली आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana ) अशी आहे. नुकतेच … Read more

Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला ब्रेक? कोर्टात याचिका दाखल, मंगळवारी सुनावणी

Mazi Ladki Bahin Yojana petition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यातील शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोवर्ष गटातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होणार आहेत. येत्या १४ ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी हे पैसे महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील महिलावर्गात आनंदाचे … Read more

अशाप्रकारे निवडा तुमच्या आवडीचा BSNL मोबाईल नंबर; या स्टेप्स फॉलो करा

BSNL favourite Mobile Number

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio, Airtel आणि Vodafone या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाईल रिचार्जच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्यानंतर सर्वसामान्य ग्राहक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी अनेक ग्राहकांनी देशी टेलिकॉम कंपनी BSNL ची वाट धरली आहे. मागील महिन्यापासून अनेक ग्राहकांनी नवीन बीएसएनएलचे सिमकार्ड खरेदी केलं आहे तर काही जणांनी आपलं Jio, … Read more

Punjab National Bank | पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना दिली भेट! FD व्याजदरात केली एवढी वाढ

Punjab National Bank

Punjab National Bank | पंजाब नॅशनल बँक सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना त्याचप्रमाणे संधी घेऊन येत असतात. आता देखील पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या करोडो ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आणलेली आहे. 1 ऑगस्ट पासून या बँकेचे अनेक नियम बदललेले आहेत. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) त्यांच्या ग्राहकांना … Read more

Gold Price Today : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव वाढला!! आजच्या किमती इथे चेक करा

Gold Price Today 1 august

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदीदारांसाठी मोठी निराशाजनक बातमी आहे. आज ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोने 69602 रुपयावर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत सोनं 519 रुपयांनी महागले आहे तर चांदीच्या दरात सुद्धा ५१९ रुपयांनी वाढ झाली असून सध्या … Read more

LPG Price Hike : LPG गॅस सिलेंडर महागला!! सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

LPG Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थसंकल्पानंतर गॅस सिलेंडरच्या किमती महाग (LPG Price Hike) झाल्या आहेत. तेल विपणन पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 8.50 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. मात्र हि दरवाढ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्याने आयात … Read more

Minimum Balance Penalty: मिनिमम बॅलेन्सच्या नावाखाली ग्राहकांची लूट? बँकांनी कमावले 8500 कोटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Minimum Balance Penalty: जेव्हा जेव्हा आपण बँकेत नवीन खाते काढतो तेव्हा वेगवगेळ्या बँकांच्या नियमानुसार आपल्या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलेन्स म्हणजेच कमीत कमी रक्कम ठेवावी लागते. जर आपल्या अकाउंट वर किमान बॅलेन्स नसेल तर बँका दंड म्हणून मोठी रक्कम वसूल करतात. मात्र तुम्हाला माहितेय का देशभरातील सरकारी बँकांनी अशाप्रकारे दंड वसुलीतून मागील … Read more

Banking Locker | बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने खरंच सुरक्षित असतात का? जाणून घ्या RBI चे हे नियम

Banking Locker

Banking Locker | भारतीय स्त्रियांना दागिन्यांची खूप जास्त आवड असते. प्रत्येक घरामध्ये सोने आणि चांदीचे दागिने पाहायला मिळतात. अनेक लोक हे मौल्यवान वस्तू दागिने त्यांच्या घरी ठेवतात. परंतु आता बँकांनी नागरिकांच्या दागिने आणि मौल्यवान गोष्टी ठेवण्यासाठी देखील लॉकरची सुविधा उपलब्ध केलेली आहे. हे मौल्यवान वस्तू घरात ठेवणे कधी कधी धोक्याचे असते. त्यामुळे अनेक लोक हे … Read more

Free Gas Cylinder : ‘या’ महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार; पहा काय आहे पात्रता निकष?

Free Gas Cylinder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वर्षाच्या पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधनच्या निमित्ताने हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेमुळे महिलावर्गात आनंदाचे … Read more

Amazon : वर सुरु होतोय ‘Great Freedom Sale’ ; अवघ्या 99 रुपयांपासून वस्तू खरेदीची संधी

Amazon : भारतातील प्रसिद्ध इ कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉन वर लवकरच ‘द ग्रेट फ्रीडम फेस्टिवल’ हा सेल सुरू होणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ॲमेझॉन हा सेल डिक्लेअर केला आहे. या सेल ची सुरुवात 6 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजल्यापासून होणार आहे. मात्र नेहमीप्रमाणे प्राईम मेंबर्स एक दिवस आधी या सेलचा फायदा घेऊ शकतात. चला तर मग … Read more