Flipcart Offer for AC And Cooler | फ्लिपकार्टवर AC आणि कुलरच्या खरेदीवर तब्बल 50 % ऑफर, जाणून घ्या सविस्तर

Flipcart Offer for AC And Cooler

Flipcart Offer for AC And Cooler | मार्च महिना चालू झालेला आहे आणि उन्हाची जबरदस्त झळ लागताना दिसत आहे. घरात बसूनही खूप जास्त उष्णता जाणवत आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात काय परिस्थिती असेल याचा लोकांना विचार देखील करवत नाहीये. उन्हाळ्याच्या दिवसात आपण नेहमीच घरात फॅन कुलर किंवा एसीला प्राधान्य देत असतो. तुम्ही देखील यावर्षी उन्हाळ्यामध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता तुम्ही एसी किंवा कुलरच्या खरेदीवर 50 टक्के डिस्काउंट मिळू शकतात. कारण नुकतेच फ्लिपकार्टने एसी आणि कुलरवर 50% डिस्काउंट (Flipcart Offer for AC And Cooler) देण्याचे जाहीर केलेले आहे.

फ्लिपकार्ट हे एक ऑनलाइन शॉपिंग ॲप आहे. तिथे अनेक गोष्टी आपण खरेदी करू शकतो. यात कुलर आणि एसीच्या ऑफर्सबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या एसी आणि कुलरच्या ऑफरवर देखील त्यांनी डिस्काउंट (Flipcart Offer for AC And Cooler) दिलेला आहे यात मोठ मोठ्या कंपन्यांचा कुलर आणि एसी चा समावेश आहे.

कुलर | Flipcart Offer for AC And Cooler

तुम्हाला जर कुलर घ्यायचा असेल तर या वेळेस फ्लिपकार्टवर बजाज हिंदवेअर, व्होल्टास, क्रॉम्प्टन एरिएंट आणि सिम्फनी अशा अनेक ब्रँडच्या कुलरवर डिस्काउंट देण्यात आलेला आहे. या कुलरवर 57% डिस्काउंट आहे. त्याची मूळ किंमत 13 हजार 999 रुपये आहे परंतु फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला हा कुलर केवळ 599 रुपयांना मिळत आहे.

बजाजच्या 14 लिटर कुलरवर 35 टक्के डिस्काउंट मिळत आहे. याची किंमत 7360 रुपये एवढी आहे. परंतु फ्लिपकार्टमध्ये तुम्हाला हा कुलर केवळ 4749 रुपयांना मिळणार आहे. बजाज 36L या कुलरची मूळ किंमत 990 रुपये आहे. सेलमध्ये या कुलरवर एकूण 40% डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हा कुलर तुम्हाला फ्लिपकार्टवर केवळ 599 ला मिळणार आहे.

Voltas 36 L air cooler या कुलरवर तब्बल 48% डिस्काउंट आहे. या कुलरची मूळ किंमत बाजारात 11 हजार 399 रुपये आहे. परंतु सेलमध्ये हा केवळ 58799 मिळत आहे. Orient elctric 46 L या कुलरवर देखील तुम्हाला 45% डिस्काउंट मिळत आहे.याची मूळ किंमत 10990 रुपये आहे. तर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा कुलर तुम्हाला केवळ 599 रुपयांना मिळणार आहे.

एसी | Flipcart Offer for AC And Cooler

तुम्ही जर एसी घेण्याचा विचार करत असाल तर गोदरेज एलजी कंपनी यांच्या एसीवर फ्लिपकार्टवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आहे

LG AI convertible 6 in cooling हा एसी 1.5 टनाचा आहे यावरती तब्बल 52% डिस्काउंट मिळत आहे. याची मूळ किंमत बाजारात 78 हजार 990 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवर हा एसी तुम्हाला केवळ 37 हजार 490 रुपयांना मिळेल.

Voltas 2023 model 0.6 ton या एसीवर तुम्हाला 55% डिस्काउंट मिळणार आहे. याची मूळ किंमत 49 हजार 690 आहे. परंतु फ्लिपकार्टवर हा तुम्हाला केवळ 21 हजार 990 रुपयांना मिळत आहे. लहान घरासाठी हा एसी अत्यंत चांगला आहे.

तसेच गोदरेज कन्वर्टिबल आणि इतर एसी निवड 30% पर्यंत सूट मिळत आहे. हे असे तुम्हाला या फ्लिपकार्ट असेलमध्ये 30 हजाराच्या आत मिळून जाईल. त्याचप्रमाणे सॅमसंगच्या एसीवर देखील तुम्हाला 40% पर्यंत सूट मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला विचार करत असाल तर लवकरात लवकर वेबसाईटला भेट द्या आणि तुमचा एसी किंवा कुलर आत्ताच बुक करा.