Flipkart Sale मध्ये 1500 रुपयांपेक्षा कमी किंमतींत उपलब्ध आहेत ‘हे’ स्मार्टफोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Flipkart Sale : ई-कॉमर्स वेबसाईट असलेल्या Flipkart वर आता इलेक्ट्रॉनिक सेल सुरू आहे. हा सेल 24 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र हे जाणून घ्या कि, या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर मोठी सवलत दिली जात आहे. या सेलमध्ये अत्यंत महागडे स्मार्टफोन अगदी कमी किंमतींत खरेदी करता येतील. आता भारतात 5G सेवा देखील सुरू झाली आहे, अशा परिस्थितीत फ्लिपकार्टने 5G स्मार्टफोनच्या किंमतीत लक्षणीयरित्या घट केली आहे. जर आपल्याला कमी बजटपणे 5G स्मार्टफोन घेणार असाल तर हा सेल आपल्यासाठी खूपच फायद्याचा ठरू शकेल. कारण या सेलमध्ये महागडे स्मार्टफोन 1500 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये मिळू शकतिला. चला ते मग या सेल विषयीची माहिती जाणून घेऊयात…

Samsung Galaxy F23 5G Images, Official Pictures, Photo Gallery |  91mobiles.com

SAMSUNG Galaxy F23 5G

या Flipkart Sale मध्ये SAMSUNG Galaxy F23 5G हा स्मार्टफोन 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची लॉन्चिंग किंमत 23,999 रुपये आहे, मात्र फ्लिपकार्टवर यासाठी 7 हजार रुपयांची सूट दिली जाते आहे. यासोबतच या फोनवर 15,650 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. जर आपण जुना स्मार्टफोन बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते. मात्र हे आपल्या जुन्या फोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असेल. या सर्व ऑफर मिळून या फोनची किंमत 1,349 रुपये होईल.

Oppo K10 5G and K10 Pro 5G officially detailed before April 24 launch -  GSMArena.com news

OPPO K10 5G

OPPO K10 5G या स्मार्टफोनची लॉन्चिंग किंमत 25,999 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर तो 16,999 रुपयांमध्ये मिळतो आहे. या फोनवर 9 हजार रुपयांची सूट दिली जाते आहे. यासोबतच 15,650 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. तसेच आपला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून या फोनची किंमत 1,349 रुपये होईल. Flipkart Sale

Infinix Note 12 Pro and 12 Pro 5G: AMOLED, 108 MP and 5,000 mAh - Gearrice

Infinix Note 12 Pro 5G

या स्मार्टफोनची लॉन्चिंग किंमत 24,999 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर तो 16,999 रुपयांमध्ये मिळतो आहे. या फोनवर 8 हजार रुपयांची सूट दिली जाते आहे. यासोबतच 15,650 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. तसेच आपला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून या फोनची किंमत 1,349 रुपये होईल. Flipkart Sale

Realme 9 5G review: Better connectivity, but at what cost? | Expert Reviews

Realme 9 5G

या स्मार्टफोनची लॉन्चिंग किंमत 20,999 रुपये आहे, मात्र Flipkart वर तो 15,499 रुपयांवर उपलब्ध आहे. या फोनसाठी 5,500 रुपयांची सूट उपलब्ध आहे. यासोबतच 14,850 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. याबरोबरच जर आपला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून हा फोन 649 रुपयांमध्ये मिळू शकेल. Flipkart Sale

Motorola Moto G62 5G review: is 5G worth so many sacrifices? - PhoneArena

MOTOROLA G62 5G

MOTOROLA च्या या स्मार्टफोनची लॉन्चिंग किंमत 21,999 रुपये आहे. मात्र Flipkart वर तो 14,999 रुपयांवर मिळतो आहे. या फोनवर 7 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. यासोबतच 14,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. तसेच आपला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून या फोनची किंमत 999 रुपये होईल. Flipkart Sale

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/mobile-phones-store

हे पण वाचा :
Business Idea : वर्षभर मागणी असणाऱ्या ‘या’ वस्तूच्या व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न !!!
Flipkart Sale मध्ये या गॅजेट्सवर ग्राहकांना मिळत आहेत जबरदस्त ऑफर्स, त्याविषयी जाणून घ्या
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
LIC Housing Finance कडून कर्ज घेणे महागणार, होम लोनवरील व्याजदरात झाली वाढ
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट