संतापजनक! शौचालयातील फरशीवर कबड्डीपटूंसाठी ठेवले जेवण, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर लखनऊ येथील सहारनपुर आंबेडकर स्पोर्ट्स स्टेडियम मधील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या स्पोर्ट्स अकॅडमी मधील खेळाडूंना दिले जाणारे जेवण हे चक्क टॉयलेटमध्ये ठेवल्याचे (food served to kabaddi players was kept in toilet) पाहायला मिळाले. या खेळाडूंना स्टेडियम मध्येच राहण्याची आणि जेवणाची सोय (food served to kabaddi players was kept in toilet) करण्यात आली होती.

या राज्य कबड्डी स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना जेवणाची सोय (food served to kabaddi players was kept in toilet) करण्यात आली होती. मात्र यांना देण्यात येणारे जेवण हे स्विमिंग पुलच्या आवारात तयार केले जात होते तर शिजवलेले अन्न हे चक्क शौचालयात ठेवण्यात (food served to kabaddi players was kept in toilet) येत होते. या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने अन्न हे शौचालयात ठेवण्यात आले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमका प्रकार ?
युपी क्रीडा निदेशालयाच्या अंतर्गत युपी कबड्डी असोसिएशन यांच्या मार्फत डॉ.भीमराव आंबेडकर क्रीडा स्टेडियमवर सब ज्युनियर मुलींची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण17 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या ठिकाणी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणावर अनिमेश सक्सेना क्रीडा अधिकारी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले खेळाडूंसाठी आलेले अन्न (food served to kabaddi players was kept in toilet) हे निकृष्ट दर्जाचे होते यामुळे स्वयंपाकसाठी वापरलेले सामान तात्काळ दुकानात परत पाठवणात आले.तर दुसरीकडे स्टेडियमच्या काही भागाचे बांधकाम देखील चालू असल्याने हा गोंधळ उडाला असेल असे ते म्हणाले.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!