Free iPhone 15 : Free मध्ये मिळतोय iPhone 15; पहा कुठं आहे सेल

Free iPhone 15 Amazon
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येकालाच वाटत असतं कि आपल्याकडे सुद्धा मस्त असा आयफोन असावा. मात्र किंमत जास्त असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आणि गरिबांना इच्छा असूनही आयोफोन खरेदी करता येत नाही. पण जर तुम्हाला अगदी फ्री मध्ये आयफोन (Free iPhone 15) मिळाला तर? पटत नाही ना? मात्र हे खरं आहे. प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेल सुरु होणार असून या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना मोफत आयोफोन खरेदी करण्याच्यी सुवर्णसंधी मिळतेय. 27 सप्टेंबर 2024 पासून हा सेल ऍमेझॉन वर सुरु होईल.

फ्री मध्ये iPhone 15 कसा मिळवायचा? Free iPhone 15

Amazon च्या Get Sale Ready ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना फ्री मध्ये iPhone 15 जिंकण्याची सुवर्णसंधी देण्यात आली आहे. सर्व यूजर्स या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला Spin & Win गेम खेळावा लागेल. यानंतर तुम्ही फ्री आयफोन (Free iPhone 15) जिंकू शकतात.

यासाठी सर्वात आधी Amazon ॲप किंवा वेबसाइटवर जावा.
यानंतर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल बॅनर दिसेल, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला ‘गेट सेल रेडी’ बॅनर दिसेल जिथे तुम्हाला iPhone 15 जिंकण्याची संधी मिळेल.
आता त्यावर क्लिक करताच तुम्हाला Amazon च्या Fun Zone ऑफरवर रीडायरेक्ट केले जाईल.
जिथे तुम्ही ‘Spin & Win’ गेम जिंकून iPhone 15 मिळवू शकता.
यासाठी तुम्हाला टॅप करून चाक फिरवावे लागेल.
हा एक लकी ड्रॉ आहे, त्यामुळे जर तुम्ही नशीबवान असाल तर iPhone 15 जिंकू शकता.
1 ऑक्टोबर रोजी विजेत्यांची घोषणा केली जाईल

काय आहेत फीचर्स –

Apple iPhone 15 2023 मध्ये लॉन्च झाला होता. हा मोबाईल 6.1-इंचाच्या रेटिना डिस्प्लेसह येतो. स्मार्टफोन मध्ये 48MP कॅमेरा मिळतोय. कंपनीने आयफोन 15 मध्ये A16 Bionic चिपसेट बसवण्यात आली आहे. चार्जिंगसाठी USB टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, या Apple iPhone 15 ची किंमत 79,900 रुपयांपासून सुरु आहे.