फोनवर आशिकी करणे पडले महागात ; दोन बहिणींची कॉंग्रेस नेत्याला चप्पलने मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमधील जालौन जिल्ह्यात दिलफेक कॉंग्रेस नेत्याला फोनवर आशिकी करणे महागात चांगलेच महागात पडले आहे. कारण दोन बहिणींनी भर रस्त्यावर कॉंग्रेस नेत्याला चप्पलने मारहाण केली आहे. हा कॉंग्रेसनेता मागील अनेक दिवसांपासून या दोन बहिणींना फोन करून त्रास देत होता. अशी माहिती या दोन पीडित मुलींनी दिली आहे.

कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्ष अनुज मिश्रा त्यांना फोन करून त्यांच्याशी अश्लीलपणे बोलतो. त्यांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रार देखील केली पण त्याबाबत काहीच चौकशी झाली नाही.या दोन बहिणींना कायद्याचा पाठिंबा मिळाला नाही तेव्हा त्यांना स्वतःलाच कायदा हातात घेण्यास भाग पडावे लागले. व या दोन बहिणींनी काँग्रेस नेत्याला गाठत त्याला चांगलाच चोप दिला आहे. सध्या हा व्हडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाहुयात हा व्हिडिओ..

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment