GAD Mumbai Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. कारण सामान्य प्रशासन विभाग मुंबईअंतर्गत (GAD Mumbai Bharti 2024) विविध पदांवर निघाली आहे. यासाठी इच्छुकानी पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. तर आता आपण या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सामान्य प्रशासक विभाग मुंबई (GAD Mumbai Bharti 2024) अंतर्गत कार्यालय अधीक्षक आणि वरिष्ठ निरीक्षक या पदांच्या एकूण 10 रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यासाठी ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे. 7 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे त्या आधीच तुम्हाला अर्ज करायचे आहेत. या तारखेनंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
रिक्त जागा तपशील
यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या 4 जागा भरायच्या आहेत तर वरिष्ठ अध्यक्ष या पदाच्या 6 जागा भरायचे आहे. ( GAD Mumbai Bharti 2024)
अशा पद्धतीने करा अर्ज | GAD Mumbai Bharti 2024
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या पत्तावर हा अर्ज करायचा आहे. 7 मार्च शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखेच्या आधीच अर्ज करायचा आहे. 7 मार्च नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आता या भरतीची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्ही जाहिरात पाहू शकता. यामध्ये त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा