Gardening Tips : मनीप्लँटच्या वाढीसाठी पाण्यासोबत मिसळून घाला ‘हा’ पदार्थ ; वेल उत्तम बहरेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gardening Tips : मनी प्लांट म्हणजे प्रत्येक घरात हमखास असणारी वेल. याच्या पानांचा आकार मोहक असतो . हिरवागार मनीप्लँट घरात पाहिल्याने मन प्रसन्न होऊन जाते. मात्र बऱ्याचदा घरातील मणी प्लांट सुकून जातो. वेलाला फूट फुटत (Gardening Tips) नाही मग अशावेळेला हा वेल उत्तम फुलावा यासाठी एक सोपी ट्रिक आम्ही आज तुम्हाला आजच्या लेखात सांगत आहोत.

मनी प्लांट ची वाढ व्यवस्थित व्हावी याकरिता

  • २-३ नोडस असलेल्या कटिंगचा (Gardening Tips) वापर करा
  • खऱ्या पाण्याचा वापर करू नका
  • जिथे मोकळी हवा मिळेल आणि जास्त ऊन (Gardening Tips) लागणार नाही अशा भागात ठेवा
  • प्लांट लावताना पानाचा भाग मातीच्या वर असायला हवा.
  • झाड पाण्यात लावले असेल तर आठवड्यातून २-३ वेळा पाणी बदला

चांगल्या वाढीसाठी(Gardening Tips)

मणी प्लांट चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी दुधाचा वापर करू शकता. एक ग्लास पाण्यात पाऊण ग्लास गाय किंवा माशीचे दूध घाला. हे द्रावण स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि आठवड्यातून एकदा वेलीला घाला. झाडाची वाढ (Gardening Tips) चांगली होईल.