गिरीश बापट यांच्या कार्यालयाला ‘आयएसओ’ मानांकन

girish bapat office
girish bapat office
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळाले आहे. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते काल त्यांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यापूर्वी सुधीर मुनंगट्टीवार यांच्या मंत्रालयाला हे मानांकन मिळाले होते. असे मानांकन मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले मंत्रालय होते.