मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाची मुलीच्या आईने केली भररस्त्यात धुलाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – रस्त्यावरून येता जाता मुलीची छेड काढणारे तरुण आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतील अशाच एका रोडरोमिओचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत (girl mother slapped road romeo in market) आहे. आपल्या मुलीची छेड काढणाऱ्या (girl mother slapped road romeo in market) या तरुणाची मुलीच्या आईने भररस्त्यात चांगलीच धुलाई (girl mother slapped road romeo in market) केली आहे. हि घटना उत्तर प्रदेशमधील कानपुर या ठिकाणची आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
नजीराबाद परिसरात ही मुलगी आपल्या आईसोबत खरेदीसाठी गेली होती. त्यावेळी नशेत असलेल्या या तरुणाने तिला छेडण्याचा प्रयत्न (girl mother slapped road romeo in market) केला. त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या तिच्या आईने त्याची तिकडेच धुलाई केली. यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले आणि त्यांनीदेखील या तरुणाची जोरदार धुलाई केली.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तरुणाला कशाप्रकारे मारहाण (girl mother slapped road romeo in market) करण्यात येत आहे. यामध्ये मुलीच्या आईने तर त्या तरुणाला 17 कानाखाली मारल्या. यानंतर या तरुणाची हिरोगिरी चांगलीच उतरली. यानंतर त्या तरुणाला सोडून देण्यात आले.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!