Goat Farming Bussiness | शेळीपालनासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणार 15 लाख रुपये कर्ज, वाचा सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Goat Farming Bussiness | आजकाल शेतकरी शेतीसोबत अनेक जोड व्यवसाय करत असतात. केवळ शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येत नाही. कारण आजकाल निसर्ग वेळोवेळी बदलत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परंतु आता शेतकरी शेतीला जोडून आणि जोड व्यवसाय करायला लागलेले आहेत. ज्यातून त्यांना खूप चांगला फायदा देखील होत आहे. शेळीपालनाचा (Goat Farming Bussiness) व्यवसाय देखील आजकाल मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु हा जोड व्यवसाय करायचा असेल, तर सुरुवातीला तुमच्याकडे भांडवल असणे खूप गरजेचे असते. परंतु आता तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. कारण तुम्हाला सरकारकडून 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.

कर्ज कसे मिळेल ?

आपल्या देशात शेतकऱ्यांची उत्पन्न वाढण्यासाठी शेळी पालनासाठी कर्जाची सुविधा देखील करण्यात आलेली आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला 20 शेळीपालनाचा व्यवसाय करायचा असेल तर त्याला सरकारकडून कर्ज आणि अनुदान देखील मिळत असते.

आता ही शेळी पालन कसे करायचे त्यासाठी जमीन किती लागणार आहे? घरी घर बांधण्यासाठी किती खर्च येईल याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

नाबार्डकडून मिळेल कर्ज | Goat Farming Bussiness

शेळीपालनासाठी नाबार्ड करून कर्ज देण्यात आलेले आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 15 वर्षांचा कालावधी असतो. त्यामुळे शेतकरी पंधरा वर्षापर्यंत हे कर्ज फेडू शकता. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही नाबार्ड यांच्या अधिक संकेतस्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेऊ शकता.

प्रक्रिया

तुम्हाला शेळीपालनासाठी कर्ज घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून प्रकल्प अहवाल मंजूर करावा लागणार आहे. त्यानंतर मंजूर प्रकल्प अहवाल बँकेत न्यावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही सादर केलेल्या सगळ्या कागदपत्रांची छाननी बँक करते आणि त्यानंतरच तुम्हाला हे कर्ज.

शेळीपालनासाठी तुम्हाला 12 चौरस फूट जमीन तर 20 शेळ्यांसाठी 240 स्क्वेअर फुट जमीन लागते. एका शेळीसाठी 15 चौरस फूट जमीन असावी. एका शेळीच्या पिलांसाठी 8 चौरस फूट जमीन लागते. तर 40 म्हशीच्या पिकांसाठी 320 चौरस चौरस फूट जमिनीची गरज असते. म्हणजेच जर शेळीपालनासाठी एकूण 575 चौरस फूट जागा लागली. शेळ्यांसाठी घर बांधण्यासाठी 200 रुपये प्रति स्क्वेअर फुट जमिनीचा खर्च येईल अशा पद्धतीने तुम्ही शेळीपालनासाठी सरकारकडून कर्ज घेऊ शकता आणि चांगला व्यवसाय करून फायदा देखील मिळू शकतात.