Gold Price Today: ग्राहकांना दिलासा!! सोन्या-चांदीच्या भावात लक्षणीय घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | सराफ बाजारातील सोन्या -चांदीचे भाव (Gold Price Today) कधी घसरतील याची गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक वाट पाहत आहेत. आता याच ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बऱ्याच काळानंतर सोन्या-चांदीच्या भावात लक्षणीय घसरण झाली आहे. यापूर्वी सोन्याचे भाव 65 हजारांच्या दरम्यान व्यवहार करत होते. परंतु आता हेच भाव 61 हजारच्या दरम्यान व्यवहार करत आहेत. तसेच, चांदीच्या किमतीही उतरल्या आहेत.

सोमवारी, Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,150 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 66,710 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार देखील, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,150 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 66,710 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,150 रुपये
मुंबई – 61,150 रुपये
नागपूर – 61,150 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 66,710 रूपये
मुंबई – 66,710 रूपये
नागपूर – 66,710 रूपये

चांदीचे आजचे भाव

आज फक्त सोन्याचेच नव्हे तर चांदीच्या किमती ही उतरल्या आहेत, मंगळवारी, 10 ग्रॅम चांदीचा भाव 775 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,750 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 77,500 रूपये अशी आहे. त्यामुळे आता ग्राहकांना चांदी घेणे परवडणार आहे.