Tuesday, January 31, 2023

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत घसरण; पहा आजचे दर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 6 जानेवारी, 2023 रोजी, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घट दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून सोने- चांदीच्या किमतीत चढ- उतार पाहायला मिळत आहेत. आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 212 रुपयांनी घसरून 55,584 रुपये झाली आहे. तर चांदीची किंमत 87 रुपयांनी घसरून ती प्रतिकिलो 67591 रुपये झाली आहे.

Gold Price Today

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

- Advertisement -

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 55,530 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 55,530 रुपये

नागपूर
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 55,530 रुपये

Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)

साधारणतः नागरिक (Gold Price Today) सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते-

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी (Gold Price Today) दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत