Gold Price Today : सोन्या-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today :आज (8 डिसेंबर रोजी) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच भारतीय वायदे बाजारात हे दोन्ही धातू रेड मार्कवर दिसत आहेत. MCX वर आज सोन्याचा भाव सुरुवातीलाच 0.06 टक्क्यांनी घसरला. त्याच वेळी, आज चांदी देखील 0.27 टक्क्यांनी घसरली आहे.Gold Price Today

आज सकाळी 9:10 वाजेपर्यंत 24 कॅरेट शुद्धतेचे सोने वायदे बाजारात 53,957 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​ट्रेड करत होते. जे कालच्या बंद किंमतीच्या तुलनेत 30 रुपयांनी कमी झाले. MCX वर आज चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे. चांदीचा भाव कालच्या बंद भावापेक्षा 153 रुपयांनी घसरून 66,117 रुपयांवर व्यवहार करत होता. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ झाली आहे. गुरुवारी सोन्याची स्पॉट प्राईस 0.71 टक्क्यांनी वाढून $1,783.75 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस देखील 0.44 टक्क्यांनी वाढून 22.63 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,000 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,000 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,000 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 49,500 रुपये
पुणे – 49,500 रुपये
नागपूर – 49,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 54,000 रुपये
पुणे – 54,000 रुपये
नागपूर – 54,000 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
07 Dec 2022 ₹ 5,033 ₹ 40,264 ₹ 5,285 ₹ 42,280
06 Dec 2022 ₹ 5,013 ₹ 40,104 ₹ 5,264 ₹ 42,112
05 Dec 2022 ₹ 5,043 ₹ 40,344 ₹ 5,295 ₹ 42,360
04 Dec 2022 ₹ 5,028 ₹ 40,224 ₹ 5,279 ₹ 42,232
03 Dec 2022 ₹ 5,028 ₹ 40,224 ₹ 5,279 ₹ 42,232
02 Dec 2022 ₹ 5,008 ₹ 40,064 ₹ 5,258 ₹ 42,064
01 Dec 2022 ₹ 4,958 ₹ 39,664 ₹ 5,206 ₹ 41,648
30 Nov 2022 ₹ 4,938 ₹ 39,504 ₹ 5,185 ₹ 41,480
29 Nov 2022 ₹ 4,928 ₹ 39,424 ₹ 5,174 ₹ 41,392
28 Nov 2022 ₹ 4,938 ₹ 39,504 ₹ 5,185 ₹ 41,480

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे, कसे ते जाणून घ्या
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो ??? कारण जाणून घ्या
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा येऊ शकेल अडचण
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
Train Cancelled : रेल्वेकडून आज 350 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट