Government Job | हवामान विभागात नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Government Job | सरकारी नोकरीची एक मोठी संधी आलेली आहे. आणि आता सरकारच्या मेगा भरतीला सुरुवात झालेली आहे. त्यांनी आता ही एक मोठी संधी असणार आहे. आणि या प्रक्रियेबद्दल आधीसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी विविध पदांसाठी प्रक्रिया होत आहे. आणि या पदांनुसार शिक्षणाची ठरवण्यात येणार आहे.

ही संधी हवामान विभागाकडून राबवली जाणार आहे. भारतीय हवामान विभागात नोकरी करण्याची संधी प्रत्येकाला हवी असते. आणि या प्रक्रियेसाठी 72 पदे भरली जाणार आहे. तुम्ही केवळ ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता.

भारतीय हवामान विभागाकडून राबविण्यात येणारी ही भरती प्रक्रिया 1 मार्च 2024 पर्यंत आहे. त्यामुळे या तारखेपर्यंतच तुम्ही अर्ज करू शकता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मुलाखत द्यावी लागणार नाहीये. या भरती प्रक्रियेसाठी तुमची थेट निवड केली जाणार आहे

रिक्त पदे | Government Job

प्रोजेक्ट सायंटिस्ट या पदांसाठी दोन पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 40 वर्षे असणे गरजेचे आहे. त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून हवामान विभागात नोकरी करण्याची संधी मिळू शकतात.