Government Job | महाराष्ट्र सेवा विधी प्राधिकरणात भरती सुरु, या पदाची होणार भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Government Job | नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आता आम्ही एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलो आहोत. त्यामुळे आता तरुणांचा हा शोध संपणार आहे. आणि एक नवी संधी त्यांना मिळणार आहे. कारण आता महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने रिक्त जागा जाहीर केलेल्या आहेत. आणि आता या रिक्त पदांवर भरती करण्यासाठी त्यांनी उमेदवाराकडून अर्ज देखील मागवलेले आहे. यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून ही नोकरी देखील मिळवू शकता.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणामध्ये वकील या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बीड, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, रायगड, परभणी या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे.

या महाराष्ट्र राज्य विधी सेवा आणि प्राधिकरण येथे केवळ वकिलाच्या 7 रिक्त जागा भरणार आहे. आणि ही निवड तुमची मुलाखतीच्या द्वारे घेतली जाणार आहे. त्यामुळे यासाठी तुम्हाला लेखी परीक्षा देण्याची काही गरज नाही. तुम्ही केवळ मुलाखतीच्या आधारे या नोकरीसाठी पात्र होऊ शकतात.

पदाचे नाव

वकील या पदाचा रिक्त जागा आहेत आणि त्याच पदाची भरती केली जाणार आहे

एकूण रिक्त पदे | Government Job

वकील या पदाच्या एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना बीड, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, रायगड या ठिकाणी जाऊन नोकरी करावी लागणार आहे.

दरमहा वेतन

त्या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला 30 हजार ते 80 हजार रुपयांपर्यंत मासिक पगार मिळणार आहे

अर्ज करण्याची पद्धत

या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दहा मार्च 2024 पर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता ही परीक्षा तुमची ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता

सचिव कार्यालय DLSA या ठिकाणी तुम्ही पत्ता पाठवू शकता आणि त्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पुढील माहितीसाठी माहिती पुरवली जाईल.