सातारा प्रतिनिधी | देशात लोकप्रिय असणार्या जिल्ह्यातील हिल मॅराॅथाॅन स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लांबणीवर टाकण्यात आली आहे. नियोजीत १३ सप्टेंबरची तारीख बदलण्यात आली असून स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहीती संयोजकांनी दिली आहे.
सातारा हिव मॅराॅथाॅनच आॅनलाईन रजिस्ट्रेशन काही वेळातच सुरु झाल्यावर लगेच संपत असा नावलैाकीक असलेल्या सातारा हिल मॅराॅथनच आॅन लाईन रजिस्ट्रेशन १० एप्रिलला सातारा हिल मॅवांथाॅनचा साईटवर सुरु होणार होते . मात्र देशभर कोरोना संसर्गजन्य रोगाच सावट पुर्ण देशभर असल्साने या आॅन लाईन रजिस्ट्र्शेन सुरु करण्याची १० एप्रिल ही तारीख सुद्ध बदलण्यात आली आहे.
संयोजकांकडुन आॅनलाईन रजिस्ट्रेशनची तारीख लवकरच संसर्गजन्य रोगाची परीस्थीती बघुन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहीती संयोजकानकडुन देण्यात आली आहे. जगभरातील आॅलेम्पीक , विम्बलडन स्पर्धा सुद्धा कोरोनोच्या पार्शभुमीवर बदल करण्यात आल्याने सातारा हिल मॅराथॉन ही देशांतील मोठी मॅराॅथानमध्ले सुद्ध बदल करण्यात आला आहे .