IAF Agniveer Bharti 2024 | हवाई दलात भरती होण्याची उत्तम संधी; 10 वी पास करू शकतात अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IAF Agniveer Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय संरक्षण दल अंतर्गत भरती निघालेली आहे या भरती अंतर्गत वायुसेना अग्निर्वायू या पदांच्या रिक्त जागा आहे. त्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागणार आहेत. 8 जुलै २०२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल, तर 28 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत

महत्वाची माहिती | IAF Agniveer Bharti 2024

  • पदाचे नाव – वायुसेना अग्निवीर वायु
  • वयोमर्यादा – 17.5 – 21 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2024

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
  • खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अर्ज करू शकता.
  • 28 जुलै 2024 खर्च करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा