ICAR IARI Recruitment 2024 | भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये नोकरीची संधी; दरमहा मिळेल 54 हजार रुपये पगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ICAR IARI Recruitment 2024 | नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी आम्ही एक चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय कृषी संशोधन संस्थमध्ये (ICAR IARI Recruitment 2024) नोकरीची एक चांगली संधी आहे. या ठिकाणी रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो आणि यंग प्रोफेशनल II या पदांसाठी रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे.

या भरती अंतर्गत एकूण 15 जागावर भरती प्रक्रिया होणार आहे. त्याचप्रमाणे 12 मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच उमेदवारांनी अर्ज करावा. आता या भरतीसाठी लागणारी पात्रता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

रिक्त पदांचा तपशील

  • रिसर्च असोसिएट (RA) – 4 पदे
  • वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) – 6 पदे
  • यंग प्रोफेशनल II (YP II) – 3 पदे
  • यंग प्रोफेशनल II IT- 1 पदे
  • एकूण पदांची संख्या – 15 पदे

शैक्षणिक पात्रता | ICAR IARI Recruitment 2024

रिसर्च असोसिएट (RA) – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पीएचडी असली पाहिजे.
सीनियर रिसर्च फेलो (SRF) – या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणतेही विद्यापीठातून संबंधित विषयात पदवीत्तर पदवी असणे गरजेचे आहे.
यंग प्रोफेशनल II – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणतेही विषयात या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणतेही विषयात पदवी तर पदवी असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

  • संशोधन सहयोगी (RA): 40 ते 45 वर्षे
  • वरिष्ठ संशोधन फेलो (SRF): 35 ते 40 वर्षे
  • यंग प्रोफेशनल II: 21 वर्षे ते 45 वर्षे

दरमहा वेतन

  • रिसर्च असोसिएट (RA) – 54,000 रुपये
  • सिनियर रिसर्च फेलो (SRF) – 35, 000 रुपये
  • यंग प्रोफेशनल II – 42,000 रुपये

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा