IDBI Bank Recruitment 2024 | ज्या लोकांना बँकेमध्ये काम करण्याची इच्छा आहे. अशा बँकेत बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता एक मोठी भरती निघालेली आहे. आयडीबीआय बँकने कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविले आहेत.
या पदासाठी रिक्त जागा निघालेल्या आहेत. आणि या रिक्त जागा भरण्यासाठी आता अधीसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. आयडीबीआय बँक 2024 अंतर्गत रिक्त पदांची ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
महत्त्वाच्या तारखा | IDBI Bank Recruitment 2024
आयडीबीआय बँकेची भरती प्रक्रिया 12 फेब्रुवारीपासून चालू करण्यात आलेली आहे. तसेच 26 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन या पदासाठी अर्ज करा.
परीक्षा कधी होणार
आयडीबीआय बँकेने जाहीर केले आहे की, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्सचे विद्यार्थी त्याचप्रमाणे पदवीधरांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. उमेदवारांची ही परीक्षा 17 माहिती 24 रोजी होणार आहे याद्वारे पाचशे ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदांची भरती होणार आहे.
या निवड झालेल्या उमेदवारांना शाखेच्या केंद्रात 6 महिने प्रशिक्षण 2 महिने इंटर्नशिप आणि बँकेत प्रत्यक्ष 4 महिने जॉब ट्रेनिंग दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करा. कारण आता अर्ज करण्याची तारीख संपत आलेली आहे. त्याचप्रमाणे जर तुमच्या मित्रांना देखील बँकिंग मध्ये काम करायचे असेल तर तुम्ही त्यांना देखील ही बातमी शेअर करू शकता.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.