IGI Aviation Bharti 2024 | IGI विमानचालन सेवा अंतर्गत 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरी, 1074 रिक्त पदांची भरती सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IGI Aviation Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधींची माहिती देतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एका नोकरीची माहिती घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे आता IGI एव्हीएशन सर्विसेस प्रायव्हेट (IGI Aviation Bharti 2024) लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. त्यांनी ग्राहक सेवा एजंट या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना देखील काढली आहे. या सूचनेनुसार तब्बल 1074 रिक्त जागा भरण्यासाठी त्यांनी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. 22 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज भरून घ्या.

महत्त्वाची माहिती

  • पदाचे नाव – ग्राहक सेवा एजंट
  • पदसंख्या – 1074 जागा
  • शैक्षणिक पात्रता – बारावी पास
  • वेतनश्रेणी – 15 हजार ते 25 हजार रुपये दर महिना
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2024

महत्त्वाच्या तारखा | IGI Aviation Bharti 2024

अर्ज सुरू करण्याची तारीख – 6 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2024
परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल

ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • या भरतीसाठी सगळ्यात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे लागेल आणि त्या अर्ज भरावा लागेल.
  • आम्ही खाली एक लिंक देत आहोत त्या लिंक वरून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मे 2024 आहे.
  • शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया

  • उमेदवाराला सगळ्यात आधी लेखी परीक्षा द्यावी लागेल
  • या परीक्षेत पात्र ठरतील त्यांनाच दिल्लीतील नोंदणीकृत कार्यालयात वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
  • लेखी परीक्षा आणि मुलाखत यांच्या गुणांवर आधारित तुम्हाला घेतले जाईल.
  • परीक्षा ही इंग्रजी आणि हिंदी माध्यमात होईल.
  • परीक्षेला कोणतीही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
  • परीक्षेसाठी दीड तासाचा वेळ असेल.
  • ही परीक्षा 100 मार्कांची असणार आहे.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट