India Post recruitment 2024 | दहावी पास उमेदवारांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

India Post recruitment 2024 नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला चांगली नोकरी लागेल. आज देखील आम्ही नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता तुम्हाला थेट केंद्र सरकारची नोकरी लागणार आहे. तुम्हाला भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी मिळत आहे.

नुकतीच्या भरती प्रक्रियेबद्दल अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही अजिबात वेळ वाया न घालवता लवकरात लवकर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास सुरुवात करा. या भरती अंतर्गत 27 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत कर्नाटक सर्कल स्टाफ कार ड्रायव्हर ही पदे भरली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात वेळ वाया न घालवता त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.

महत्वाची माहिती

  • पदाचे नाव – स्टाफ कार ड्रायव्हर
  • एकूण रिक्त पदे – 27 पदे
  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024
  • वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष.

अर्ज करण्यासाठी अटी | India Post recruitment 2024

उमेदवारा दहावी पास असण्यासोबत त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणे देखील गरजेचे आहे. यासोबतच त्याला अनुभव देखील असणे गरजेचे आहे. त्या व्यक्तीला हलकी आणि जड वाहने चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे.

या भरती अंतर्गत उमेदवाराला चांगला पगार देखील मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर दहावी पास असाल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे ड्रायव्हिंग येत असेल. तीन वर्षे तुम्ही यामध्ये काम केले असेल, तर तुम्ही अजिबात वेळ वाया न घालवता लवकरात लवकर अर्ज करा. 14 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा