10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; भारतीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। 10 वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची संधी आहे. भारतीय गुप्तचर विभागाच्या माध्यमांतून सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल पदांच्या एकूण 1671 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज प्रणाली ऑनलाईन पद्धतीने आहे. 25 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – भारतीय गुप्तचर विभाग

पद संख्या – 1671 पदे

भरली जाणारी पदे –

सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe)
मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen)

वय मर्यादा –

सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) – 27 वर्षे

मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) – 18 ते 25 वर्षे

अर्ज फी – Rs.450/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 5 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2022

निवड प्रक्रिया – मुलाखती

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) Essential Qualifications:

(i) Matriculation (10th class pass) or equivalent from a recognized Board of Education, and

(ii)Possession of domicile certificate of that State against which candidate has applied.

(iii)Knowledge of any one of the local language/dialect mentionedin Table ‘A’ above against each SIB.

Desirable Qualifications:

Field experience in Intelligence work.

मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) Essential Qualifications:

(i) Matriculation (10th class pass) or equivalent from a recognized Board of Education, and

(ii)Possession of domicile certificate of that State against which candidate has applied. (Jobs Govt)

(iii)Knowledge of any one of the local language/dialect mentionedin Table ‘A’ above against each SIB.

मिळणारे वेतन –

सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) Level-3 (Rs. 21700-69100) in the pay matrix plus admissible Central Govt. allowances.
मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) Level-1 (Rs. 18000-56900) in the pay matrix plus admissible Central Govt. allowances.

असा करा अर्ज –

वरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्याची तारीख 5 नोव्हेंबर 2022 या प्रमाणे राहील.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in

अधिकृत वेबसाईट – www.ncs.gov.in