10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!! Indian Navy मध्ये ‘या’ पदासाठी भरती जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. भारतीय नौसेना येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागांमधील शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचा आहे. 20 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – भारतीय नौसेना

पद संख्या – 180 पदे

भरले जाणारे पद –

विविध विभागांमधील शिकाऊ उमेदवार ( ITI Apprentice in Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka)

सुतार

इलेक्ट्रिशियन (Job Alert)

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

फिटर

माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखभाल

इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक

मशिनिस्ट

मेकॅनिक डिझेल (Job Alert)

मेकॅनिक मशीन टूल देखभाल

मेकॅनिक मोटर वाहन

मेकॅनिक रेफ आणि एसी

पेंटर (सामान्य)

प्लंबर

शीट मेटल कामगार

शिंपी (सामान्य)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

विविध विभागांमधील शिकाऊ उमेदवार ( ITI Apprentice in Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी किंवा ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2022

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY