Sunday, May 28, 2023

Indian Navy मध्ये नोकरीची संधी; 10 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी आहे. भारतीय नौदलात रिक्त पदांच्या भरतीसाठी (Indian Navy Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत ट्रेड्समन स्किल्ड पदाच्या एकूण 248 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 06 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – भारतीय नौदल (Indian Navy)

एकूण पद संख्या – 248 पदे

भरले जाणारे पद – ट्रेड्समन स्किल्ड

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 7 फेब्रुवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Navy Recruitment)

10वी उत्तीर्ण+संबंधित ट्रेड मध्ये ITI (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इलेक्ट्रोप्लेटर/फिटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/मेकॅनिक/संप्रेषण उपकरणे देखभाल) किंवा 10वी उत्तीर्ण+अप्रेंटिस ट्रेनिंग

वयोमर्यादा : 06 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – जनरल/ओबीसी 250/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतात कोठेही

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY