10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; Indian Navy मध्ये भरती जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी आहे. भारतीय नौदलात (Indian Navy Recruitment) लवकरच काही जागांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत ट्रेड्समन पदाच्या एकूण 248 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – भारतीय नौदल

पद संख्या – 248 पदे

भरले जाणारे पद – ट्रेड्समन

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवारांनी 10 वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अर्ज फी

सामान्य प्रवर्गासाठी – 205/- रुपये

अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक आणि महिला उमेदवार यांना फी नाही.

आवश्यक कागदपत्रे –

Resume
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://indiannavy.nic.in/